STT History
STT History
  • 176
  • 5 979 346
वृक्षारोपण मोहीम । सेवेचे ठायी तत्पर । महाराष्ट्र वनविभाग पुणे मुळशी | लुपिन कंपनी पुणे FORESTATION
देशभरात वर्षाला साधारण २५ दशलक्ष वृक्ष तोडले जातात. सोप्प्या भाषेत सांगायचे तर भारतातील प्रत्येक माणसा मागे ५०० झाडें असणे गरजेचे असताना आता फक्त २८ झाडेच शिल्लक राहिली आहेत.
🚩सेवेचे ठायी तत्पर सेवे संस्था🚩
☘️वनविभाग पुणे मुळशी☘️
🌱लुपिन कंपनी पुणे🌱
वृक्षारोपण मोहीम
पुण्याच्या हिंजवडी भागात IT सेक्टरच्या मोठ्या प्रमाणातील डेव्हलपमेंट मुळे मुळशीचे नैसर्गिक सौंदर्य हळू हळू लोप पावत चाललेले असताना, मुलखेड व घोटावडे गावांच्या मध्यावर असलेल्या टेकडीवर कृषी दिनाचे औचित्य साधून, लुपिन कंपनी व वनविभाग पुणे यांच्या सहकार्याने १७५ जंगली वृक्षांची लागवड करण्यात आली.
मोहिमैत अनेक स्थानिक रहिवासी व ग्रामस्थांचा देखील सहभाग होता, ज्यांनी पुढील काही वर्ष वृक्षांच्या जोपासणे साठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन देऊन मोठी जबाबदारी हाती उचलली आहे.
वृक्षतोडीची संख्या पाहता आपले कार्य आणि कार्यासाठी पुढे सरसावलेले हात त्या पुढे काहीच नाहीत...🙏🏻
🚩जय शिवराय 🚩
Around 25 million trees are cut every year across the country. In simple terms, India should have 500 trees behind every person, but now only 28 trees are left for each person.
While the natural beauty of Mulshi is slowly disappearing due to massive development of the IT sector in Hinjewadi area of ​​Pune, 175 wild trees were planted on the hill between Mulkhed and Ghotawade villages in collaboration with Lupin Company and Forest Department Pune to mark the Agriculture Day.
Many local residents and villagers also participated in the campaign, who have taken a huge responsibility by promising to keep striving for the cultivation of trees for the next few years.
Considering the number of trees cut across India, our work is still negligible compared to that... 🙏🏼
Join this channel to get access to perks:
ua-cam.com/channels/qh52rzBq8Jh-F8uwN4ylfw.htmljoin
Переглядів: 98

Відео

What is Samgra Raigad ? | Study tour | समग्र रायगड म्हणजे नेमकं काय ???
Переглядів 8462 місяці тому
Samagra Raigad Study Tour | 27 28 April 2024
अखेरचे बलिदान। बलिदान दौड । दिवस आठवा - क्षेत्र वढू - तुळापूर। ०८ - भाग ०२
Переглядів 2,1 тис.2 місяці тому
सेवेचे ठाई तत्पर II आयोजित II 🚩बलिदान दौड 🚩 अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी. त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा. ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले ...
शंभू राजेंना पकडल्या नंतर । बलिदान दौड । दिवस आठवा - किल्ले धर्मवीरगड। ०८ - भाग ०१
Переглядів 1,9 тис.2 місяці тому
सेवेचे ठाई तत्पर II आयोजित II 🚩बलिदान दौड 🚩 अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी. त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा. ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले ...
शंभू राजेंना पकडण्यासाठीचा सापळा । बलिदान दौड । दिवस सातवा - क्षेत्र संगमेश्वर। ०७ - भाग ०२
Переглядів 3,1 тис.2 місяці тому
सेवेचे ठाई तत्पर II आयोजित II 🚩बलिदान दौड 🚩 अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी. त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा. ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले ...
स्वराज्य धुरा। बलिदान दौड । दिवस सातवा - क्षेत्र शृंगारपूर। शंभूराजे चरित्र ०७ - भाग ०१
Переглядів 2 тис.2 місяці тому
सेवेचे ठाई तत्पर II आयोजित II 🚩बलिदान दौड 🚩 अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी. त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा. ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले ...
बलिदान दौड । दिवस सहावा - किल्ले पन्हाळा। शंभूराजे चरित्र ०६ - धैर्यनीती
Переглядів 2,1 тис.3 місяці тому
सेवेचे ठाई तत्पर II आयोजित II 🚩बलिदान दौड 🚩 अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी. त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा. ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले ...
समग्र रायगड ची अशी धुंद जी स्वप्नात ही दिसू लागते, इतका मनात ठासून भरलेला अनुभव....
Переглядів 4013 місяці тому
|| समग्र रायगड || भ्रमंती मोहीम २७, २८ एप्रिल २०२४ छत्रपतींच्या राजधानीचा गड दुर्गराज रायगड पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी कैक दिवस अपुरे आहेत इतका तो प्रचंड आहे, जणू एखादे शहरच! परंतु या किल्ल्याबद्दल आपल्याला सिंहासनाची जागा आणि नगारखाना आणी काही मोजक्या वास्तू,या पलीकडे जास्त काही माहिती नसते. त्यामुळेच किल्याचा एकूण एक भाग प्रत्यक्ष पाहून, अभ्यासून, समजून आणि अनुभवून घ्यायचा तसेच किल्ल्यावर एक र...
बलिदान दौड । दिवस पाचवा- जुवेचा किल्ला (गोवा)। शंभूराजे चरित्र ०५ - युद्धनीती
Переглядів 1,5 тис.3 місяці тому
बलिदान दौड । दिवस पाचवा- जुवेचा किल्ला (गोवा)। शंभूराजे चरित्र ०५ - युद्धनीती
बलिदान दौड । दिवस चौथा - किल्ले विजयदुर्ग। शंभूराजे चरित्र ०४ - युवराजपदावर राजकारण
Переглядів 1,5 тис.3 місяці тому
बलिदान दौड । दिवस चौथा - किल्ले विजयदुर्ग। शंभूराजे चरित्र ०४ - युवराजपदावर राजकारण
बलिदान दौड । दिवस तिसरा - किल्ले पद्मदुर्ग। शंभूराजे चरित्र ०३ - ध्येय धोरणी शंभूराजे
Переглядів 2 тис.3 місяці тому
बलिदान दौड । दिवस तिसरा - किल्ले पद्मदुर्ग। शंभूराजे चरित्र ०३ - ध्येय धोरणी शंभूराजे
बलिदान दौड । दिवस दुसरा - किल्ले सुधागड। शंभूराजे चरित्र ०२ - शांत संयमी शंभूराजे
Переглядів 2,1 тис.3 місяці тому
बलिदान दौड । दिवस दुसरा - किल्ले सुधागड। शंभूराजे चरित्र ०२ - शांत संयमी शंभूराजे
बलिदान दौड । दिवस पहिला - किल्ले पुरंदर । शंभूराजे चरित्र ०१ - बलिदानाचे बाळकडू
Переглядів 3,7 тис.3 місяці тому
बलिदान दौड । दिवस पहिला - किल्ले पुरंदर । शंभूराजे चरित्र ०१ - बलिदानाचे बाळकडू
समग्र रायगड । Samagra Raigad | 9 - 10 March 2024
Переглядів 4953 місяці тому
समग्र रायगड । Samagra Raigad | 9 - 10 March 2024
बलिदान दौड | छत्रपती शंभू राजे स्मरणार्थ । ११ मार्च २०२४ | Balidaan Daud | Series Teaser | History
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
बलिदान दौड | छत्रपती शंभू राजे स्मरणार्थ । ११ मार्च २०२४ | Balidaan Daud | Series Teaser | History
|| बलिदान दौड || छत्रपती शंभू राजेंना समर्पित | १८०० किलोमीटर ची बुलेट यात्रा.
Переглядів 4634 місяці тому
|| बलिदान दौड || छत्रपती शंभू राजेंना समर्पित | १८०० किलोमीटर ची बुलेट यात्रा.
प्रजासत्ताक दिना निम्मित्त वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांसोबत केलेला एक सामाजिक प्रयोग.....🇮🇳
Переглядів 3055 місяців тому
प्रजासत्ताक दिना निम्मित्त वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांसोबत केलेला एक सामाजिक प्रयोग.....🇮🇳
समग्र रायगड अभ्यास मोहीम | ३-४ फेब्रुवारी २०२४
Переглядів 5315 місяців тому
समग्र रायगड अभ्यास मोहीम | ३-४ फेब्रुवारी २०२४
गोव्याचा रक्तरंजित इतिहास ! History of goa | श्री संदीप मुळीक | भाग ९ | MSS
Переглядів 9 тис.5 місяців тому
गोव्याचा रक्तरंजित इतिहास ! History of goa | श्री संदीप मुळीक | भाग ९ | MSS
🚩गोव्यातील छत्रपतींचे स्वराज्य ? 🚩MSS
Переглядів 4475 місяців тому
🚩गोव्यातील छत्रपतींचे स्वराज्य ? 🚩MSS
गडांमध्ये दडलेले शिवराय ! श्री प्रसाद दांगट पाटील । मला समजलेले शिवराय | भाग ८ | MSS
Переглядів 7 тис.6 місяців тому
गडांमध्ये दडलेले शिवराय ! श्री प्रसाद दांगट पाटील । मला समजलेले शिवराय | भाग ८ | MSS
श्री. प्रसाद दांगट पाटील (लेखक व दुर्ग अभ्यासक) | मला समजलेले शिवराय
Переглядів 5626 місяців тому
श्री. प्रसाद दांगट पाटील (लेखक व दुर्ग अभ्यासक) | मला समजलेले शिवराय
सत्यजित वैद्य आणि मृण्मय उर्फ चंद्रहास | मला समजलेले शिवराय | भाग ७ - उत्तरार्ध | MSS
Переглядів 8 тис.6 місяців тому
सत्यजित वैद्य आणि मृण्मय उर्फ चंद्रहास | मला समजलेले शिवराय | भाग ७ - उत्तरार्ध | MSS
समग्र रायगड दर्शन । नोव्हेंबर २०२३ । फक्त एक झलक !
Переглядів 8096 місяців тому
समग्र रायगड दर्शन । नोव्हेंबर २०२३ । फक्त एक झलक !
सत्यजित वैद्य आणि मृण्मय उर्फ चंद्रहास | मला समजलेले शिवराय | भाग ७ | MSS
Переглядів 18 тис.7 місяців тому
सत्यजित वैद्य आणि मृण्मय उर्फ चंद्रहास | मला समजलेले शिवराय | भाग ७ | MSS
शस्त्र व इतिहास अभ्यासक श्री. राहुल गोरे सर | मला समजलेले शिवराय - भाग ०६ उत्तरार्ध
Переглядів 7 тис.8 місяців тому
शस्त्र व इतिहास अभ्यासक श्री. राहुल गोरे सर | मला समजलेले शिवराय - भाग ०६ उत्तरार्ध
शस्त्र व इतिहास अभ्यासक श्री. राहुल गोरे सर | मला समजलेले शिवराय - भाग ०६
Переглядів 21 тис.8 місяців тому
शस्त्र व इतिहास अभ्यासक श्री. राहुल गोरे सर | मला समजलेले शिवराय - भाग ०६
सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या तीरापर्यंत इतिहास पोहचवायचा आहे,रुजवायचा आहे! STT HISTORY BHARAT
Переглядів 1,1 тис.9 місяців тому
सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या तीरापर्यंत इतिहास पोहचवायचा आहे,रुजवायचा आहे! STT HISTORY BHARAT
महाराजांनी औरंग्याला परत फसवलं!! रात्रीच्या खलबती चा भाग ३ तुम्ही पाहिलात का??
Переглядів 2,5 тис.9 місяців тому
महाराजांनी औरंग्याला परत फसवलं!! रात्रीच्या खलबती चा भाग ३ तुम्ही पाहिलात का??
गझनी च्या महमूद पासून ते औरंगझेब पर्यंतचा इस्लाम विजय शिवाजी महाराजांनी एका क्षणात पराजित केला!!
Переглядів 1,5 тис.10 місяців тому
गझनी च्या महमूद पासून ते औरंगझेब पर्यंतचा इस्लाम विजय शिवाजी महाराजांनी एका क्षणात पराजित केला!!

КОМЕНТАРІ

  • @ShambhuSingh-lp1wm
    @ShambhuSingh-lp1wm 15 годин тому

    देवास के पंवार धार के राजपरिवार से है लेकिन हालात के चलते मराठा बन गय कुलदेवी एक हि है

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 День тому

    जो भवानीचा भक्त असेन, पहाटे उठून शंकराची पुजा करणारा माणूस, ज्याने स्वतःची मुंज करवली होती तो माणूस मांसाहार कसा करत असेन?

  • @The-Last-Attack
    @The-Last-Attack День тому

    Ch. Shivaji Maharaj is also a soldier , and soldier eat everything according to situation .

  • @arvindbhanumurthy
    @arvindbhanumurthy День тому

    ❤❤❤

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 2 дні тому

    ठोस वाटत नाही बोल

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 2 дні тому

    खोमणे आडनाव कोठून आले हे आपण क्रुपा करून सांगावे

  • @ashwindeokar9881
    @ashwindeokar9881 2 дні тому

    Apli raigad chi mohim kadhi ahe Kahi tarkha sangal ka Mala tumchya sobat yenyachi iccha ahe, maharajanch Raigad badhayla

  • @snehalchavan3262
    @snehalchavan3262 3 дні тому

    @STTHistory Mala vanshaval related ek question aahe..Tumhi e-mail Id or contact number share karu shakta ka?

  • @rushiikeshjadhav
    @rushiikeshjadhav 3 дні тому

    Hindus, Embrace Bali Pratha. Jai Bhavani Jai Shivray🚩🚩

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 3 дні тому

    अंत्यंत उपयुक्त माहिती मिळते आहे. ही मालिका अशीच सुरू राहिली पाहिजे.

  • @Siddharth__5
    @Siddharth__5 4 дні тому

    Kahi boltoy

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 4 дні тому

    हे एकदम सत्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या हयातीतच जगभरात📚✏️ सुविख्यात होते. आपणच त्या आधारे जगभर ओळख दाखवायचा प्रयत्न करतो🎉

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 4 дні тому

    तटस्थ शिव इतिहास अभ्यासक📚✏️ केतन पुरी is Just great🎉

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 4 дні тому

    Sapt gotratun je 4 varn vibhajan karnyat ale,te sarv bharatvarshat ani poorn dakshin golardhat angikaralele hote. kshatriy varn kuthalyahi pranratil,konatyahi kalkhandatil asala tari to , apalya dharm /kartavvyanchi jan thevun asato.maharana pratapahi , chhtrapatinsarakhech prabhavi vyaktimatv hote ,pan khushkicha vyapari marg tyanchya prantapasun nikat asalyamule , firangi , ani tyani nirmilela mughal ha hivsak jansamuh , yani valvanti pradeshat tyanchi kondi keli .4 hi varn he marathach ahet.konatyahi prantatil to to varn dusarya prantatil tyach varnashi ekatm asato.bharat he ek maha rashtra asaltamukw yethik mulnivasi 4 varn sarv samaj marathach ahe ani mag nantar te , tyanchya nemast karypaddhatinusar4 varniy ahet. sarv bharatat zoom kekyas 4 hi varn mulnivasi marathach ahet,pan jar vastavyasthanavar, original var alo , tar,thav thikana samajanyas apan prant pradeshacha nirdesh karato .konatyahj bhoo oranrache asale tari 4 varn bharatiy mulnivasi marathach ahet ! Mala vatate ki , varn ,gan ani yoni , he atmyala janmojanmi badalat nasavet mag to konatyahi swarupatil janm asot ! Tyamule jar atmyacha chalu janm kshatriy varnatil manavi dehat zhala asel tar to konatyahi prantatil asala tari bharatiyjshatriya marathach rahilmuk gav mhanato tase janmstan te te mhanu shakato.hanmkundalinusar matra yach pramaneatmyacha mul varn 4 paiki juthalahi asu shakato.pan atmyane chalu deha nusar,kalanusarcha varn sangava lagato.mhanun muknuvasi sarv 4 varn marathach ahet,fajt tyanche mul sthan vegale asate pan vastavik janmsthan hech grahya dharave he yogya.sapt rushinchya Mulnivasi 4 varnstik manavi vanshajana ha nutam lagu padato. Asur firangi avaidh he ,ditichi rakshas kulatil ,rakshasi santati ahe !

  • @parthindalkar7406
    @parthindalkar7406 4 дні тому

    तुम्ही दिलेले संदर्भ जे छ. शिवाजी महाराजांचे आहेत त्यात मांसाहार असा उलेख नाही. इतर संदर्भ तार्किक आहेत. आणि तुळजापूर भवानी मातेला शाकाहारी नैवेद्य असतो. बळी आणि मांसाहारी नैवेद्य हा महिषासुरा साठी असतो. एकदा नीट माहिती घेऊन बघा!

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 4 дні тому

    छत्रपती शिवाजीराजे न उलगडलेले कोडेच आहे.

  • @dhirajbhamare64
    @dhirajbhamare64 4 дні тому

    देवीला मांसाहार चा नैवेद्य देत नाहीत. देवीच्या पायाखाली असलेल्या राक्षसाला मांसाहार दाखवला जातो. राक्षसाने तसा वर मागून घेतला होता देवी कडून.

  • @bharatingole9700
    @bharatingole9700 5 днів тому

    आप्पांना इतिहास माहीत नाही पप्पांना प्रश्न काय विचारलं आणि आप्पा बोलतात काय आप्पाच्या हवेतल्या बाता

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 5 днів тому

    निसर्गानेच मनुष्य प्राण्याला दोन आतडी दिलेली आहेत, आणि त्या प्रकारच्या आहारा साठी दातांची रचना सुध्दा त्या नूसार केलेली आहे,.....!!!...दोन्ही प्रकारचं अन्न खाणं आणि पचवण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली आहे,....! दुसरी गोष्ट, निसर्गात अन्नसाखळी असं काही असतं,...तसं नसतं तर नुसत्या बक-या,..बोकड, कोंबड्या आणि सगळेच प्राणी वाढले असते,..आणि शाकाहार करणारांनी आख्खी हिरवळ खाऊन टाकली असती....मग...काय झालं असतं....😂😂😂😂😂

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 5 днів тому

    नव नविन माहिती मिळावी ही नम्र विनंती आहे.

  • @pravinpalkar3028
    @pravinpalkar3028 5 днів тому

    Maharaj Vegetarian hote.. non veg te khat nvhte.

  • @sureshtakepatil6308
    @sureshtakepatil6308 5 днів тому

    दिगपालजी भारतातील कुठल्याही राज्यात जा जेवण वेळी जेवलात का ❓ असं कुणी ही विचारत नाही... परंतु महाराष्ट्रात प्रत्येक जण जेवलात का ❓ असे विचारले जाते कारण मी फार पूर्वी कुठेतरी वाचले होते त्यानुसार शिवाजी महाराजांनी गावच्या पाटलाला स्वराज्यात कुणीही उपाशीपोटी पोटी झोपलं नाही पाहिजे याची काळजी घेण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे महाराजांचा पाटील (इंग्रजांनी नेमलेला पोलीस पाटील नव्हे)संध्याकाळी गावभर फिरुन जेवला का म्हणून विचारत असे पाटील विचारतो म्हणून सगळे नागरिक विचारायला लागले ... आज ३०० वर्षानंतरही ते संस्कार आपल्या पाझरतात... यातून महाराजांचे रयतेविषयीची आत्मियता दिसते. हा प्रसंग आपल्या एखाद्या सिनेमात दाखवा...

  • @nilchandra100
    @nilchandra100 5 днів тому

    Kutrachi smarak jamindost keli pahije..

  • @nilchandra100
    @nilchandra100 5 днів тому

    Thanks, sir, for your detail information and you destroyed the myth to Meligan the image of Shambhu Maharaj. I think we will have to demolition the Godavari structure.

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 6 днів тому

    सर केतन पुरींना परत बोलवा आणि महाराजा यशवंतराव होळकर यांवर podcast करा त्यांचा खूप अभ्यास आहे आणि तो इतिहास अक्षरशः अंगावर काटे आणणारा आहे प्लीज

  • @MadhuraMirajkar
    @MadhuraMirajkar 6 днів тому

    आप्पांनी लिहिलेली सर्व पुस्तके कसे मिळतील कोणत्या ठिकाणी मिळतील

  • @Itz_BlazE_
    @Itz_BlazE_ 7 днів тому

    Irrelevant question 🙌

  • @rpsingh819
    @rpsingh819 7 днів тому

    सिसोंदे वंशज थे छत्रपति शिवाजी महाराज तो स्पष्ट है कि वो राजपूत मराठा थे मराठा में सभी जातियों का समावेश था मराठा ब्राह्मण भी थे पेशवाओं का इतिहास इस बात की पुष्टि करता है पेशवा ब्राह्मण मराठा थे

  • @eartheducation1748
    @eartheducation1748 7 днів тому

    अतिशय छान माहिती सर शिवाजी महाराज हे मांसाहारी होते हेच सिध्द होतंय आणि मुळात क्षत्रिय लोक मांसाहार करतात

  • @girishbuchade7293
    @girishbuchade7293 8 днів тому

    मी देखील मान्य करतो कि शिवाजी महाराजांचे वाघ्या नावाचे कुत्रे नव्हते..... यासंदर्भात कुठेही उल्लेख मिळत नाही....... पण मग शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाच्यावेळी बेलवडी मल्लमाच्या अब्रूचे रक्षण केले आणि तिला जेव्हा साडी -चोळी देऊन जेव्हा भेट घेतली आणि तिला न्याय दिला...... तेव्हा बेलवडीच्या मल्लमाने शिवाजी महाराज्यांच्यावरती कानडी मध्ये काव्यसंग्रह तसेच दगडी शिल्पे बनवली आहेत...... त्या शिल्पामध्ये शिवाजी महाराज्यांच्याबरोबर एक कुत्रा दिसत आहे...... त्याच्याबद्दल काही स्पष्टीकरण द्या...

  • @rajjadhav3211
    @rajjadhav3211 9 днів тому

    सोयराबाई महाराणी वर व्हिडिओ बनवा

  • @abhishekwaybhase
    @abhishekwaybhase 9 днів тому

  • @user-um1wh3ht1k
    @user-um1wh3ht1k 10 днів тому

    अशा सर्व चर्चेतून मनांत एका ठराविक जातीविषयी अजूूनसुध्दा किती खदखद आहे तेच दिसून येते.रामदास स्वामीना कधि 'मला शिवाजी महाराजांचा गुरू म्हणा ' असे सांगण्याची गरज भासली नसावी.प्रत्येेकाचे आई वडील त्याचे पहीले गुरू असतातच.यात नविन ते काय सांगितलेत?😢मग कशासाठी त्यांचा एवढा तुच्छतापूर्वक उल्लेख केला जातो. सभ्यता पूर्वक कसे बोलावे यासाठी प्रा.शिवाजीराव भोसले यांचे रामदास स्वामी यांचेवरील भाषण कधि मिळाले तर जरूर ऐकावे.म्हणजे कश्या प्रकारे मते मांडावित ते समजेल.

  • @user-zp1yx1ul3l
    @user-zp1yx1ul3l 10 днів тому

    Lavdyachya bala,matherphata tu shikvashin ka be aamhale.... Maharajanchi chavi bighadavu Nako........ Tule ka maalum hai be,samaste ka tule kahi......

  • @subodhssawant1740
    @subodhssawant1740 11 днів тому

    Kon sangt ki khemji sawant lakhmji sawant yani dili chatrapati shivaji maharajna... Ani ata kalat ki mal sawant ni ti talvar dili mg nakki khar konach... Ani ek kahi bhagat sangtat ki mal sawant baiman hote lakhmji sawant khemji sawant nahi

  • @user-oj6yw2vr7o
    @user-oj6yw2vr7o 11 днів тому

    शाकाहारी असो किंवा मांसाहारी.... त्यामुळे त्यांचं कर्तृत्व आणि.. आमची श्रद्धा कमी होणार नाही....

  • @agpatwardhan
    @agpatwardhan 11 днів тому

    Ya aslya charcha karnyapeksha deshatlya garibana ek velcha ahar kasa milel yachi charcha kara

  • @explorelife-dr.gajendrarat2508
    @explorelife-dr.gajendrarat2508 11 днів тому

    Pahile rashtrakut ( Maratha) ale ani nantar te Rajasthan la gele ani tithe rajput mhanun established zale

  • @vinayakbhoeer1274
    @vinayakbhoeer1274 11 днів тому

    फार समाधान लाभलं... केतन पु्रींनी महाराजांचे पुरेपूर पुराव्या निशी केलेलं वर्णन आणि सखोल अभ्यास माझ्या सारख्या एका छोट्या कलाकाराला फारच उपयुक्त ठरणार आहे. धन्यवाद केतन साहेब 🙏

  • @mumbaikalla2247
    @mumbaikalla2247 11 днів тому

    Vishishth lokkani maharajanna shakahari karun dakhavle. Tyanchya paddhati raaj gharanyavr khapavle

  • @user-li2ge2kv5t
    @user-li2ge2kv5t 13 днів тому

    उदमांजर की माकड ची कवटी होती

  • @user-li2ge2kv5t
    @user-li2ge2kv5t 13 днів тому

    मधल्या काळात टिळक जेलमध्ये गेले होते त्यामुळे काम प्रलंबित होत हे सांगा आधी

  • @ratneshkumarsingh8147
    @ratneshkumarsingh8147 15 днів тому

    Chatrapati Shivaji Maharaj kurmi maratha

  • @miPratikPatil
    @miPratikPatil 15 днів тому

    आमचा राजा पुण्यवंत, गुणवंत, श्रीमंत योगी हा मांसाहारी कधीच नसणार... जय भवानी जय शिवाजी ❤

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 13 днів тому

      अरे पण जर मांस खाल्ल तर ते नीतिवंत होत नाहीत का ?... शिवराय हे देव आहेत आपल्यासाठी आणि आपल्या श्रध्ये वर अवलंबून आहे.. जय शिवराय ❤

  • @sharadmode2080
    @sharadmode2080 16 днів тому

    300/400 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आलेले रजपुत हे आजपण रजपुतच आहेत ते मराठा नाही झाले ,सांगायचे तात्पर्य असे की जात ही कधीच कोणाची बदलत नसते, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाच आणि त्यांचं मुळ हे महाराष्ट्रातीलच वेरूळ या ठिकाणी

  • @sharadmode2080
    @sharadmode2080 17 днів тому

    एकदम बरोबर माहिती दिली

  • @sharadmode2080
    @sharadmode2080 17 днів тому

    शिवाजी महाराज रजपुत होते याच्याशी ऐतिहासिकदृष्ट्या, तार्किक दृष्ट्या आणि संदर्भांच्या दृष्टीने कसच जुळत नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे रजपुत नाही तर मराठा होते

  • @sharadmode2080
    @sharadmode2080 17 днів тому

    छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाच होते आणि त्यांच मुळ हे राजस्थान नसून वेरूळ हे आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुर्वजांचा उल्लेख हा बाबाजी भोसलेंपर्यंतच आढळतो

  • @nilsrkadamraje
    @nilsrkadamraje 17 днів тому

    yed** ahe haa..kahi pan pan bolto

  • @pradippawar862
    @pradippawar862 17 днів тому

    कोल्हापूरचे आजचे संभाजी राजे स्वतः म्हणतात शिवाजी महाराज सिसोदिया वंशाचे आहेत असे का म्हंटले आहे मग त्यांचा अभ्यास कमी आहे आणि तुमचा जास्तअसा समजायचा का?